🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्व भाषा
See More Jesus
मराठी

बायबल धीराबद्दल काय सांगते? — पायाभरणी — बायबल प्रश्नमंजुषा

बायबल प्रश्नमंजुषा

बायबल धीराबद्दल काय सांगते? — पायाभरणी — बायबल प्रश्नमंजुषा

खालील प्रत्येक संदर्भासाठी, तो श्लोक काय शिकवतो ते निवडा. तुमचा गुण शेवटी दिसेल.

ही गुणांकित प्रश्नमंजुषा आहे. तुमच्या सेवा समर्थन प्रमाणपत्रासाठी श्रेय मिळवण्यासाठी ती उत्तीर्ण करा.

याकोबाचे पत्र 1:2-4 — माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया ________ येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.
निर्माण
परीक्षा
सांत्वन
पेत्राचे दुसरे पत्र 1:5-7 — ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका ________ करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची
प्रयत्न
देवाचे
क्षमा
पेत्राचे दुसरे पत्र 1:8 — कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निरुपयोगी व ________ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील.
आवश्यक
कोठवर
निष्फळ
मत्तय 7:15-16 — खोट्या संदेष्ट्यांविषयी ________ असा. ते मेंढरांच्या वेषात घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.
सावध
धीर
आकाशातील
तीमथ्याला दुसरे पत्र 4:3-4 — मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे ________ ते त्यांच्यासाठी जमा करतील.
उपकार
शिक्षक
शास्त्रलेख
तीताला पत्र 1:10-11 — हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांस फसवितात. मी विशेषेकरून, जे ________ झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे.
अधिकार
सुंता
साक्ष
पेत्राचे पहिले पत्र 4:12-13 — प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हास काही अपूर्व झाले, असे ________ त्याचे नवल मानू नका.
वाटून
आशा
वस्त्र
फिलिप्पैकरांस पत्र 4:1 — म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व ________ आहात म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
विपुल
निंदा
मुकुट
थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र 2:19-20 — कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत, त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आमचा ________ किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? तुम्हीच आहात ना?
आनंद
साक्ष
व्यभिचार
लूक 6:22-23 — जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हास दूर करतील व तुमची ________ करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हास नाकारतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात.
वाटून
चर्चा
निंदा
मत्तय 5:11-12 — जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा ________ करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात.
धीर
आकाशातील
अपमान
उपदेशक 4:12 — जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना ________ येईल. तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही.
जेव्हा
निघाले
करता
ईयोब 5:17-18 — पाहा, ज्या मनुष्याला देव दुरूस्त करतो तो सुखी आहे, म्हणून सर्वशक्तिमानाच्या शिक्षेचा अवमान करु ________.
पुष्कळ
नकोस
परीक्षा
इब्री लोकांस पत्र 12:11 — कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत नाही, तर दुःखाची वाटते तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे ________ फळ देते.
निष्फळ
कनवाळू
शांतीकारक
याकोबाचे पत्र 1:12 — जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण ________ उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.
सहनशीलता
परीक्षेत
पापांच्या
रोमकरांस पत्र 5:3-5 — आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की ________ धीर उत्पन्न करते
संकट
बोध
आज्ञापालन

← अभ्यासाकडे परत जा