बायबल चांगले आणि वाईट याबद्दल काय सांगते? — जगून दाखवणे — बायबल प्रश्नमंजुषा
खालील प्रत्येक संदर्भासाठी, तो श्लोक काय शिकवतो ते निवडा. तुमचा गुण शेवटी दिसेल.
ही गुणांकित प्रश्नमंजुषा आहे. तुमच्या सेवा समर्थन प्रमाणपत्रासाठी श्रेय मिळवण्यासाठी ती उत्तीर्ण करा.
मत्तय 5:16 — तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो ________ आहे त्याचे गौरव करावे.
स्वर्गात
भवनात
नगरात
मत्तय 6:13 — आणि आम्हास ________ आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)
परीक्षेत
शेतात
अभिवादनाचा
इफिसकरांस पत्र 6:16 — नेहमी विश्वासाची ________ हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा.
उंची
ढाल
अभिमान
रोमकरांस पत्र 12:21 — वाईटाने जिंकला जाऊ ________; पण बऱ्याने वाईटाला जिंक.
देवाला
पुष्कळ
नकोस
योहानाचे पहिले पत्र 3:8 — जो पाप करतो तो सैतानाचा आहे कारण ________ आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
बसलेले
सैतान
शिंगरु
पौलाचे गलतीकरांस पत्र 6:9 — आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी ________ करू.
कापणी
वल्हांडण
सभास्थानात
पेत्राचे पहिले पत्र 3:9 — तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल ________, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे.
शिक्षा
निर्दोष
निंदा
प्रकटीकरण 2:10 — जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो, सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी ________ टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुम्हास जीवनाचा मुकुट जे आनंत जीवन आहे ते देईन.
तुरुंगांत
नगरांत
घरांत
प्रकटीकरण 2:7 — आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार ________.
करीन
राहीन
देईन
रोमकरांस पत्र 12:9 — प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, ________ बिलगून रहा.
परक्याला
चांगल्याला
आंधळ्याला
1 राजे 3:9 — म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, ________ मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?”
मंदिराच्या
त्यामुळे
दिवशी
यशया 7:15 — तो वाईटाला नाकारील आणि चांगले ते पसंत करणे हे जेव्हा त्यास समजेल तेव्हा तो ________ व मध यांचे सेवन करील.
लोणी
दुधामधाचे
द्राक्षरस
नीतिसूत्रे 2:3 — जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी ________ उच्चारशील;
सुरुवात
सुंदर
मोठ्याने
प्रेषितांची कृत्ये 10:38 — नासरेथच्या येशूविषयी तुम्हास माहिती आहे, देवाने त्यास पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा ________ केला, येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला, जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले, कारण देव त्याच्याबरोबर होता.
सांत्वन
अभिषेक
उघडले
प्रकटीकरण 22:2 — नदीच्या दोन्ही काठांवर बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते प्रत्येक महिन्यास आपले फळ देते. झाडांची ________ राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात
पाने
वारीस
दुःखात
← अभ्यासाकडे परत जा