🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्व भाषा
See More Jesus
मराठी

बायबल ज्ञानाबद्दल काय सांगते? — भाग २ — बायबल प्रश्नमंजुषा

बायबल प्रश्नमंजुषा

बायबल ज्ञानाबद्दल काय सांगते? — भाग २ — बायबल प्रश्नमंजुषा

खालील प्रत्येक संदर्भासाठी, तो श्लोक काय शिकवतो ते निवडा. तुमचा गुण शेवटी दिसेल.

ही गुणांकित प्रश्नमंजुषा आहे. तुमच्या सेवा समर्थन प्रमाणपत्रासाठी श्रेय मिळवण्यासाठी ती उत्तीर्ण करा.

नीतिसूत्रे 18:15 — सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते, आणि ________ ऐकून ते शोधून काढतो.
खंडणी
भुकेला
शहाणा
नीतिसूत्रे 2:3 — जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी ________ उच्चारशील;
सुरुवात
सुंदर
मोठ्याने
नीतिसूत्रे 2:5 — तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ________ तुला सापडेल.
चांगले
अन्न
ज्ञान
नीतिसूत्रे 19:2 — ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो ________ चुकतो.
वाट
समजतो
धावतो
योहान 17:3 — ________ जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
सार्वकालिक
शास्त्रलेख
साक्ष
फिलिप्पैकरांस पत्र 3:8 — इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी ________. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.
धावतो
मिळवतो
समजतो
पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र 4:6 — कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ________ मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
सोन्याच्या
ख्रिस्ताच्या
कुमारी
रोमकरांस पत्र 1:28 — आणि त्यांना ________ स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
सेवा
विश्वास
देवाला
करिंथकरांस पहिले पत्र 8:1 — आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण ________ उभारणी करते.
प्रयत्न
प्रीती
येशू
तीमथ्याला दुसरे पत्र 3:7 — अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ________ त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
जिवंतांचा
नाकारतील
ज्ञानापर्यंत
तीमथ्याला पहिले पत्र 6:20 — तीमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे ________ कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “विद्या” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.
रक्षण
प्रकट
जन्म
यशया 11:9 — माझ्या संपूर्ण पवित्र ________ ते उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.
डोंगरावर
राष्ट्र
मूर्ती
उपदेशक 4:12 — जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना ________ येईल. तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही.
जेव्हा
निघाले
करता
होशेय 6:3 — चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ________ मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
जिवंत
बांधले
ज्ञान
पेत्राचे दुसरे पत्र 3:18 — आणि आपला प्रभू व ________ येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्यास आता आणि सर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
इब्री
यबूसी
तारणारा

← अभ्यासाकडे परत जा