तारण होण्यासाठी मला काय करावे लागेल? — जीवनात उतरवणे — बायबल प्रश्नमंजुषा
खालील प्रत्येक संदर्भासाठी, तो श्लोक काय शिकवतो ते निवडा. तुमचा गुण शेवटी दिसेल.
ही गुणांकित प्रश्नमंजुषा आहे. तुमच्या सेवा समर्थन प्रमाणपत्रासाठी श्रेय मिळवण्यासाठी ती उत्तीर्ण करा.
रोमकरांस पत्र 6:17 — पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे ________ असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या.
दास
प्रकट
प्रिय
याकोबाचे पत्र 1:18 — आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला ________ दिला.
जिवंत
जन्म
पाहिजे
प्रेषितांची कृत्ये 10:47 — मग पेत्र म्हणाला, “या लोकांस ________ बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हास मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.”
समुद्र
पाण्याने
स्त्री
लूक 8:15 — पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट ________ ठेवतात आणि धीराने पीक देत जातात.
धरून
प्रकट
परीक्षा
यहोशवा 1:8 — नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून ________ जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
निघून
मरण
बांधून
पेत्राचे पहिले पत्र 5:8 — सावध रहा; जागृत रहा कारण तुमचा ________ सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो.
शत्रू
उंची
अभिमान
लूक 14:28 — जर तुम्हापैकी कोणाला ________ बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय?
विषारी
बुरुज
कुष्ठरोगी
याकोबाचे पत्र 1:12 — जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा ________ प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.
साक्ष
मुकुट
भवनात
प्रकटीकरण 7:9 — या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व ________ यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या.
पीडा
मार्ग
भाषा
पेत्राचे पहिले पत्र 1:5 — आणि शेवटच्या काळात ________ करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.
चांगल्या
करतोस
प्रकट
फिलिप्पैकरांस पत्र 2:12 — म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व ________ आपले तारण साधून घ्या.
रडत
कांपत
धावत
यहूदाचे पत्र 1:20 — पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र ________ आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा
पाहिजे
लिहिले
विश्वासावर
← अभ्यासाकडे परत जा