🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्वा भाषा
See More Jesus
अहिराणी‎

बायबल शहाणपणविषे काय सांगस? — भाग 2 — बायबल प्रश्नमंजुषा

बायबल प्रश्नमंजुषा

बायबल शहाणपणविषे काय सांगस? — भाग 2 — बायबल प्रश्नमंजुषा

प्रत्येक खालील संदर्भासाठी, ते वचन काय शिकवतंय ते निवडा. तुमचा स्कोर शेवटी दिसंल.

ही गुणांकित क्विझ शे. ही पास करा अन् तुमच्या मिनिस्ट्री सर्टिफिकेट ऑफ एंडॉर्समेंटकडे श्रेय मिळवा.

याकोब 1:5 — तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा ________ व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस;
कमी
आशा
अर्थ
१ करिंथ 1:25 — कारण देवना मुर्खपणा मनुष्यसना ज्ञानपेक्षा जास्त ज्ञानवान शे, अनी देवना ________ मनुष्यसना शक्तीतीन जास्त शक्तीशाली शे.
अशक्तपणा
खंतपणा
मुर्खपण
१ करिंथ 3:19 — कारण या जगनं ज्ञान देवसमोर मुर्खपण शे; “देव ज्ञानीसले त्यासनाच ________ धरस” असा शास्त्रलेख शे;
धुर्तपणमा
निवडीना
प्रकटीकरण
याकोब 3:15 — हाई ________ वरतीन उतरस नही तर ते संसारिक, शारीरिक, अनं सैतानी शे.
बुध्दी
व्यर्थ
ज्ञान
याकोब 3:17 — वरतीन येणारी बुध्दी हाई मुळपाईन शुध्द ऱ्हास शिवाय ते ________, नम्र, समजी लेनारी दया अनं चांगला फळे यासघाई पुर्ण, अपक्षपाती, प्रामाणिक अस शे
कोठपावत
शांतीप्रिय
अविनाशी
१ करिंथ 1:24 — पण ज्यासले देवनी बलायेल शे, त्या दोन्ही यहूदी अनं ________ ख्रिस्त प्रभुनं सामर्थ्य अनं परमेश्वरनं ज्ञान शे.
बाप्तिस्मा
गैरयहूदी
मिसरी
१ करिंथ 1:30 — पण देवनी आमले येशुमा एकत्र करेल शे, देवनी येशु ख्रिस्तले आमनं ________ बनाडं, आम्हीन त्यानाद्वारा देवसमोर न्यायी ठरनुत, पवित्र, स्वतंत्र बनाडं
आत्मा
शरीर
ज्ञान
कलस्सै 2:3 — त्यामा देवना ________ अनं बुध्दीनी सर्वी संपत्ती लपेल शे.
ज्ञान
कृपा
शरीर
उपदेशक 4:12 — जो माणुस एकला शे त्याले जर कोनी भारी पडना तर दोनीसले त्याना ईरोध करता ई. तीनपदरी ________ सहजा सहज तुटस नही.
दोर
उपदेशक
बांधा

← अभ्यासकडे परत जा