🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्व भाषा
See More Jesus
मराठी

बायबल भक्तीविषयी काय सांगते? — जगून दाखवणे — बायबल प्रश्नमंजुषा

बायबल प्रश्नमंजुषा

बायबल भक्तीविषयी काय सांगते? — जगून दाखवणे — बायबल प्रश्नमंजुषा

खालील प्रत्येक संदर्भासाठी, तो श्लोक काय शिकवतो ते निवडा. तुमचा गुण शेवटी दिसेल.

ही गुणांकित प्रश्नमंजुषा आहे. तुमच्या सेवा समर्थन प्रमाणपत्रासाठी श्रेय मिळवण्यासाठी ती उत्तीर्ण करा.

पेत्राचे दुसरे पत्र 1:3 — देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस ________ असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.
आवश्यक
निष्फळ
अशक्य
पेत्राचे पहिले पत्र 2:2 — परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या ________ आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा.
परीक्षेतून
ऋतू
बालकांसारखे
स्तोत्रसंहिता 34:11 — मुलांनो माझे ________ आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
ऐका
शुद्ध
ज्ञान
इब्री लोकांस पत्र 11:6 — पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे ________ आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
अशक्य
आवश्यक
निर्दोष
प्रेषितांची कृत्ये 3:2 — आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या ________ नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत.
सुंदर
निर्दोष
अशक्य
प्रेषितांची कृत्ये 3:12 — हे पाहून पेत्राने त्या लोकांस उत्तर दिले, तो म्हणाला, “अहो इस्राएल मनुष्यांनो, यावरुन तुम्ही ________ का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?
आश्चर्य
दगडमार
नाकारले
प्रेषितांची कृत्ये 3:8 — आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व ________ स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला.
देवाची
हात
महायाजक
उत्पत्ति 5:24 — ________ देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
हमोर
तामार
हनोख
उत्पत्ति 6:9 — या नोहासंबंधीच्या घटना आहेत; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि ________ मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला
निर्दोष
सुंदर
कृपाळू
उत्पत्ति 17:1 — ________ नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा.
अब्राम
अबीमलेख
इश्माएल
मीखा 6:8 — हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. आणि न्यायीपणाने वागने, ________ व निष्ठा ह्यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
प्रार्थना
दया
भाऊ
स्तोत्रसंहिता 4:3 — परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता ________ केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल.
वेगळे
परीक्षा
कोरीव
कलस्सैकरांस पत्र 1:10 — ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास, प्रत्येक ________ कामात फळ देऊन त्यास शोभेल असे जगावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.
परात्पर
करतोस
चांगल्या
तीमथ्याला पहिले पत्र 2:1 — तर सर्वांत प्रथम मी हा ________ करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या.
बोध
रहस्य
आळशी
तीमथ्याला पहिले पत्र 6:6 — वास्तविक पाहता संतोषाने ________ सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे.
येशू
देवाची
हात
तीताला पत्र 2:12 — ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले ________.
पाहिजे
चांगले
जिवंत
तीमथ्याला पहिले पत्र 6:11 — हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, ________ आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
बोध
सहनशीलता
साक्ष
पेत्राचे दुसरे पत्र 1:6 — ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात ________ आणि सहनशीलतेला सुभक्ती
सहनशीलता
बोध
परीक्षेत
तीमथ्याला पहिले पत्र 6:12 — विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या ________ जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस
श्रीमंत
सार्वकालिक
उपकारस्तुती
तीमथ्याला पहिले पत्र 1:18 — तीमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली ________ करावी.
लढाई
आत्मा
प्रीती
तीमथ्याला दुसरे पत्र 2:4 — सैनिकाचे काम ________ कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.
करणारा
प्रकट
शत्रू
इफिसकरांस पत्र 6:11 — सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून ________ संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.
येशू
प्रयत्न
देवाची
करिंथकरांस पहिले पत्र 9:25 — स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण ________ मुकुट मिळवण्यासाठी करतो.
आवश्यक
लोभी
अविनाशी
इब्री लोकांस पत्र 12:1 — म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व ________ व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
परीक्षा
दैहिक
भार
तीमथ्याला पहिले पत्र 4:8 — कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे ________ आहे.
रहस्य
अभिवचन
सहनशीलता
तीमथ्याला दुसरे पत्र 4:8 — आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी ________ न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
नीतिमान
आज्ञा
सैतान
इब्री लोकांस पत्र 12:2 — जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने ________ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
शुद्धी
वधस्तंभ
पादासन
पेत्राचे पहिले पत्र 1:24 — कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे ________ वाळते व त्याचे फूल गळते.
लाभ
आनंद
गवत
यशया 40:8 — “________ सुकते आणि फुल कोमेजते पण आमच्या देवाचे वचन सदासर्वकाळ उभे राहते.”
गोळा
आनंद
गवत

← अभ्यासाकडे परत जा