🌐 भाषा
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeYorùbáÍslenskaČeštinaбеларускаяБългарскиРусскийУкраїнськаעבריתئۇيغۇرچەاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎संस्कृत भाषाहरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्व भाषा
See More Jesus
मराठी

बायबल आत्मसंयम (मिताहार) याविषयी काय सांगते? — पायाभूत सत्य — बायबल प्रश्नमंजुषा

बायबल प्रश्नमंजुषा

बायबल आत्मसंयम (मिताहार) याविषयी काय सांगते? — पायाभूत सत्य — बायबल प्रश्नमंजुषा

खालील प्रत्येक संदर्भासाठी, तो श्लोक काय शिकवतो ते निवडा. तुमचा गुण शेवटी दिसेल.

ही गुणांकित प्रश्नमंजुषा आहे. तुमच्या सेवा समर्थन प्रमाणपत्रासाठी श्रेय मिळवण्यासाठी ती उत्तीर्ण करा.

1 राजे 21:1-4 — नंतर असे झाले की, अहाब राजाचा राजवाडा शोमरोनात होता. त्याच्या महालाशेजारी इज्रेल येथे एक द्राक्षाचा मळा होता. तो ________ इज्रेलकर नावाच्या मनुष्याचा होता.
रामोथ-गिलाद
नाबोथ
बआल
1 राजे 21:20 — तेव्हा एलीया अहाबाकडे गेला. अहाबाने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, तुला मी पुन्हा सापडलो. “तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस” एलीया म्हणाला, हो, “तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे ________ करण्यातच घालवलेस.
अपराध
नियम
चिन्हे
1 शमुवेल 15:24 — मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी ________ मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.
वचने
लेवी
योजना
पेत्राचे दुसरे पत्र 2:15 — ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि ________ पुत्र बलाम ह्याच्या मार्गास लागलेत; त्यास अनीतीचे वेतन प्रिय वाटले.
नेरीयाचा
बौराचा
गेराचा
2 शमुवेल 11:2-4 — संध्याकाळी तो आपल्या पलगांवरून उठला, आणि राजमहालाच्या छतावरून फिरु लागला. तिथून त्यास एक ________ स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती.
मरण
स्त्री
दुष्ट
पेत्राचे पहिले पत्र 2:22-23 — त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही ________ आढळले नाही.
परीक्षा
कपट
सलाम
उपदेशक 4:12 — जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना ________ येईल. तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही.
जेव्हा
निघाले
करता
मत्तय 4:8-10 — मग ________ त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली.
हेस्रोन
सैतानाने
दानीएल
पेत्राचे दुसरे पत्र 1:6 — ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात सहनशीलता आणि सहनशीलतेला ________
अनीती
नम्रता
सुभक्ती
1 राजे 21:7 — ________ त्यास म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलाचे राजे आहात. उठा, काहीतरी खा म्हणजे तुम्हास बरे वाटेल. नाबोथ इज्रेलकरचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.”
माका
राहेल
ईजबेल
1 राजे 21:25 — अहाबाने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची पत्नी ________ हिने त्यास भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने हे सर्व करायला लावले.
माका
ईजबेल
राहेल
करिंथकरांस पहिले पत्र 9:24 — ________ धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की, ते तुम्ही मिळवाल.
शर्यतीत
परीक्षेत
लढाईत
इब्री लोकांस पत्र 12:16 — कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या ________ जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.
मूर्खासारखे
दुष्टासारखे
एसावासारखे
योहानाचे पहिले पत्र 2:16 — कारण जगात जे सर्व आहे ते, ________ देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.
म्हणजे
किंवा
तसेच
मत्तय 4:4 — परंतु येशूंनी उत्तर दिले, “कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ ________ जगेल असे नाही तर, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’”
तलवारीने
शक्तीने
भाकरीने
करिंथकरांस पहिले पत्र 9:25 — स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण ________ मुकुट मिळवण्यासाठी करतो.
आवश्यक
लोभी
अविनाशी
नीतिसूत्रे 16:32 — ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, आणि जो आत्म्यावर ________ चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे.
शिक्षण
अधिकार
आठवण
करिंथकरांस पहिले पत्र 6:20 — कारण तुम्हास ________ देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
बोध
खात्री
मोल
इब्री लोकांस पत्र 12:1 — म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व ________ व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
दैहिक
अधीन
भार
पेत्राचे दुसरे पत्र 1:7 — आणि ________ बंधुप्रीतीची व बंधुप्रीती मध्ये प्रीतीची भर जोडा.
सहनशीलता
सौम्यतेने
सुभक्तीत
पेत्राचे दुसरे पत्र 1:8 — कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निरुपयोगी व ________ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील.
आवश्यक
कोठवर
निष्फळ

← अभ्यासाकडे परत जा